सेवा अटी (Terms & Conditions)

या संकेतस्थळाचा वापर करणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याने खालील अटी मान्य केल्या आहेत:

  • संकेतस्थळावरील माहितीचा वापर केवळ वैयक्तिक व शासकीय कामकाजासाठी करावा.
  • कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर, अपमानास्पद, दिशाभूल करणारा किंवा गैरवापर निषिद्ध राहील.
  • संकेतस्थळाची सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न, डेटा चोरी, चुकीची माहिती अपलोड करणे किंवा प्रणालीमध्ये अनधिकृत हस्तक्षेप करणे दंडनीय राहील.
  • ग्रामपंचायत कोणत्याही वेळी वेबसाइटमधील माहिती, सेवा, रचना किंवा सुविधा बदलण्याचा अधिकार राखून ठेवते.
  • वेबसाइट काही वेळ तांत्रिक कारणास्तव बंद राहू शकते. त्यासाठी ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही.
  • कोणत्याही वादासाठी संबंधित न्यायालयाचे कार्यक्षेत्र लागू राहील.

संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार संपूर्णपणे संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि प्रतिनिधी – “सदर ग्रामपंचायत” यांनी विकसित आणि होस्ट केलेले Ⓒ demo-01-grampanchayat.innfo.in यांचे आहेत. त्यांचे सहाय्यक तांत्रिक / तंत्रज्ञ् सहकारी Cresta Vision Studios हे आहेत

Scroll to Top