परतावा धोरण (Refund Policy)
या संकेतस्थळावरून भरलेले कर, शुल्क, दाखला फी, परवाना शुल्क, सेवा शुल्क किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार संबंधित शासन नियम व ग्रामपंचायत नियमांनुसार नियंत्रित राहतील.
चुकीचा व्यवहार, दुबार पेमेंट, तांत्रिक अडचण किंवा इतर कारणास्तव परताव्याची आवश्यकता असल्यास संबंधित नागरिकांनी अधिकृत अर्जासह ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. परतावा मंजूर करण्याचा अंतिम अधिकार संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडे राहील.
ऑनलाइन पेमेंट Gateway, बँकिंग सेवा किंवा तांत्रिक अडचणीमुळे झालेल्या नुकसानासाठी ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. व्यवहार करताना नागरिकांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.