गोपनीयता धोरण (Privacy Policy)

ग्रामपंचायत नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करते. या संकेतस्थळावर नोंदवलेली माहिती जसे की नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता, तक्रारी, अर्ज किंवा इतर तपशील केवळ शासकीय सेवा, प्रशासनिक कामकाज, तक्रार निवारण व नागरिक सुविधा पुरविण्यासाठी वापरले जातील.

ग्रामपंचायत नागरिकांची वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षास विक्री, देवाणघेवाण किंवा व्यावसायिक हेतूसाठी देणार नाही. तथापि कायदेशीर आवश्यकता, न्यायालयीन आदेश, शासन निर्देश किंवा कायद्याच्या अधीन राहून संबंधित माहिती शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

वापरकर्त्याने स्वेच्छेने दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना केल्या जातील; परंतु इंटरनेटवरील कोणतीही माहिती शंभर टक्के सुरक्षित राहील याची हमी दिली जाऊ शकत नाही.

वेबसाइट वापरताना IP Address, Browser माहिती, Device माहिती किंवा वापराशी संबंधित तांत्रिक माहिती स्वयंचलित पद्धतीने नोंदवली जाऊ शकते. ही माहिती वेबसाइटची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी वापरली जाईल.

संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार संपूर्णपणे संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि प्रतिनिधी – “सदर ग्रामपंचायत” यांनी विकसित आणि होस्ट केलेले Ⓒ demo-01-grampanchayat.innfo.in यांचे आहेत. त्यांचे सहाय्यक तांत्रिक / तंत्रज्ञ् सहकारी Cresta Vision Studios हे आहेत

Scroll to Top